शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टेम्प्लेट - केवळ घोषणांचा आधार; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर थांबविण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. या कालावधीत संजय गांधी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर थांबविण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. या कालावधीत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, आदी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्या बँक खात्यात ॲडव्हान्स एक हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील या योजनांच्या ३१ हजार ‌१५२ लाभार्थ्यांपैकी बहुतांश लाभार्थी या रकमेपासून वंचित आहेत. केवळ घोषणेचा आधार मिळालेल्या या निराधारांना एक हजारांची मदत कधी मिळणार, असा सवाल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.

गोरगरीब, निराधारांसाठी केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, आदी‌ योजना राबविण्यात येतात. त्याद्वारे वयोवृद्ध, निराधार, घटस्फोटित, विधवा आणि दिव्यांग, आदींना अर्थसाहाय्यांचा लाभ मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ३१ हजार १५२ लाभार्थ्यांना राज्य शासन एक हजार रुपयांचे अर्थसाहाय्य ॲडव्हान्स त्यांच्या बँक खात्यात जमा करून त्यांची आर्थिक समस्या दूर करणार आहे. मात्र बहुतांश लाभार्थी आजपर्यंत या लाभापासून वंचित आहेत. राज्य व केंद्र शासन पुरस्कृत पाच अर्थसाहाय्य योजना आहेत. ॲडव्हान्स रकमेचा लाभ आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेने जिल्ह्यातील वंचित बँकांमध्ये फेऱ्या मारून विचारणा करीत आहेत.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व त्यावरील वृद्धांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्तिवेतन मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील चार हजार २९३ वृद्धांना मिळतो. जिल्ह्यातील घटस्फोटित लाभार्थी महिलांना याचा लाभ दिला जात आहे. परित्यक्ता असलेल्या महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. त्यांना या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळतो.

------- पूरक जोड आहे.....