शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:16 IST

‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता.

बदलापूर -  ‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता.स्केटिंग अ‍ॅकॅडमी आॅफ इंडियाने आपल्या यशस्वी कामगिरीत भर घातली आहे. बेळगाव येथील शिवगंगा आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग ट्रॅकवर ७२ तास विविध खेळांसह न थांबता स्केटिंग करण्याचा विक्रम केला आहे. भारतातून आलेल्या ३७० स्केटर्सने मिळून हा विक्रम नोंदवला आहे. ट्रॅकवर स्केटिंग करण्यासोबत स्केटिंगच्या आतील मैदानावर रोलर स्केटिंग, स्केटिंग फुटबॉल, हॅण्डबॉल, म्युझिकल चेअर, रोलबॉल, खो-खो, कबड्डी यासारखे खेळही खेळले गेले.सलग ७२ तास हे खेळ आणि स्केटिंग करून अनोखा विक्रम केला गेला. बदलापुरामधील सनराइज स्कूलची विद्यार्थिनी मिष्का हिचा सहभाग होता. आपला सहभाग असल्याचा आनंद तिने व्यक्त केला.विविध राज्यांतून स्पर्धकांचा सहभागहा विक्रम सांघिक असला, तरी त्यात प्रत्येकाच्या विक्रमाची नोंद म्हणून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या विक्रमात महाराष्ट्रासह पुणे, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार, जयपूर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा या राज्यांतील स्केटर्स सहभागी झाले होते.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या