शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

शिक्षकांची ‘टीईटी’ परीक्षा घोषित

By admin | Updated: October 19, 2015 00:54 IST

जिल्ह्यातील डीटीएड, बीएड पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना भविष्यात शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक

ठाणे : जिल्ह्यातील डीटीएड, बीएड पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना भविष्यात शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २७ डिसेंबरला घेण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घोषित केले आहे. त्यासाठी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ केला असून ४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे.आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीसह उमेदवारांनी कागदपत्रांच्या सत्यप्रती आणि अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांसह महापालिका, नगरपालिका आदींच्या कार्यक्षेत्रांमध्ये जिल्ह्यात ११ कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी या कक्षांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. उमेदवारांनी चलनाव्दारे बँकेत शुल्क भरून आॅनलाइन अर्ज ट्रॅन्झॅक्शन आयडीसह अपडेट करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आवेदनपत्र, चलनप्रत, जात प्रमाणपत्र, तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ६ नोव्हेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)