शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील तलाठी कार्यालय टाळेबंद!

By admin | Updated: July 17, 2017 01:08 IST

शहापूर तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये नेहमीच टाळेबंद असल्याने तलाठ्यांच्या शोधासाठी शेतकरीवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसनगाव : शहापूर तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये नेहमीच टाळेबंद असल्याने तलाठ्यांच्या शोधासाठी शेतकरीवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट सुरू आहे. अनेकांचे मोबाइलही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी मिळणारे शासकीय अनुदान तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळवणे कठीण झाले आहे. महसुली गावांत असलेली ही तलाठी कार्यालये नेहमी बंद असल्याने पदरमोड करत येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे घालण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. याबाबत, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र खंडवी यांनी शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांच्याकडे लेखी तक्र ार करून कैफियत मांडली आहे. काही महिन्यांपासून जमिनीचे सातबारे, फेरफार, आठ ‘अ’ उतारे आॅनलाइन करण्याचे आदेश महसूल विभागाने तलाठ्यांना दिले आहेत. मात्र, अद्याप या आदेशाची पूर्तता झालेली नाही. तलाठी कार्यालयांत त्यांच्याविरु द्ध तक्र ार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकदेखील नाही. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, असेही खंडवी यांनी आपल्या तक्र ारीत म्हटले आहे.