शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'नुकसानभरपाई, कर्जमाफीसाठी लवकर कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:26 IST

अन्यथा आंदोलनाचा इशारा; भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

मोखाडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकाºयांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाºयांनी शनिवारी ही पाहणी केली. मुळातच या भागात खरीप हंगामा व्यतिरीक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने, येथील शेतकºयांची उपासमार होणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नरेगाची कामे सुरू करावीत. त्याचबरोबर पीककर्ज माफ करावे आणि नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. सवरा यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाºयांची भेट घेऊन, मंत्रालय स्तरावर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी भाजपचे पालघर उपाध्यक्ष संतोष चोथे, युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष उमेश येलमामे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांनी मांडल्या व्यथामोखाड्यातील अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या करोळ, वावळ्याची वाडी, पाचघर तसेच खोडाळा येथील आदिवासी शेतकºयांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.