शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात जुलैत स्वाईनने २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:28 IST

ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे. तर त्यापैकी जुलै महिन्यात २१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूची ८११ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी २०२ रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९४ रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्या पाठोपाठ ठाण्यात ९३, नवी मुंबईत १२, मीरा-भार्इंदरच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ५६८ स्वाइन फ्लू बाधीतांवर योग्य उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच बळी गेल्या रूग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक २३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबईतील ३ जणांचा समावेश आहे. तर ३ जणांचा जिल्हाबाहेर मृत्यू झाला आहे.एकट्या ठाण्यात४२२ रुग्णठाण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूबाधीतांचा आकडा ४२२ वर गेला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- १८५, नवी मुंबईत १०५ तर मीरा-भार्इंदर ९७ तसेच उल्हासनगर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.