शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बंद कंपनीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशा अतुल तिवारी असे मृत महिलेचे नाव असून ती टिटवाळा येथे राहणारी आहे. या महिलेची हत्या झाली की आत्महत्या, याबाबत संभ्रम झाल्याने पोलीस चक्रावले असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील हॉटेल हिल टॉपच्या पुढे सिद्धेश्वर फूड्स ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. या कंपनीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आशा तिवारी (४०) ही टिटवाळा येथे राहणारी महिला कंपनीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शहापूर पोलिसांनी वर्तवला आहे. साधारण दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्या महिलेचा पडून मृत्यू झाला की हत्या झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली. याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.