शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या आरपीएफच्या जवानाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 05:45 IST

आरपीएफच्या जवानाने कल्याण रेल्वेस्थानकात एका महिलेशी अश्लील चाळे केल्याने त्याला संतप्त प्रवाशांनी चोप दिला.

कल्याण : आरपीएफच्या जवानाने कल्याण रेल्वेस्थानकात एका महिलेशी अश्लील चाळे केल्याने त्याला संतप्त प्रवाशांनी चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेताच, आरपीएफ प्रशासनाने जवान राजेश झामगिरे याच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.फलाट क्रमांक चारवर एक महिला गाडीची वाट पाहत होती. ती एका बाकावर बसली होती. तेथे अन्य प्रवाशीही होते. ती तिच्याजवळ असलेल्या बाळाला दूध पाजत होती. त्या वेळी तिच्या शेजारी बॅग घेऊन बसलेल्या आरपीएफच्या जवानाने तिच्या पाठीला हात लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याने दोन-तीन वेळा केला. महिला बाजूला सरकली तरी त्याचे हे कृत्य सुरू होते. हा प्रकार पाहून अन्य प्रवाशांनी त्याला तेथे चोप दिला. त्याने प्रतीकार करत त्यांनाच दरडावण्याची भाषा केली. हा सगळा प्रकार एका प्रवाशाने मोबाइलमध्ये कैद करून तो व्हायरल केला. हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वीचा आहे. प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेताच आरपीएफ प्रशासनाने त्याच्याविरोधात नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेतील पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाºया तरुणाचा शोध कल्याण रेल्वे प्रशासन फलाटावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत आहे.