शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

वडघरच्या सरपंचपदी सुषमा पाटील विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

भिवंडी : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये बहुचर्चित असलेल्या वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुषमा ...

भिवंडी : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये बहुचर्चित असलेल्या वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील यांचा विजय झाला आहे. तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील हे बिनविरोध निवडून आले. अवघी सात सदस्य संख्या असतानाही वडघर ग्रामपंचायतीची निवडणूक तालुक्यात चर्चेला आली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी के. एल. शिगवण यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी निवडणूक झाली. यावेळी सुषमा पाटील यांना पाच मते तर सरिता पाटील यांना अवघी दोन मते पडली. पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. ग्रामस्थांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, तसेच गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य गुरुनाथ जाधव, पौर्णिमा पाटील, भाग्यश्री पाटील यांचाही ग्रामस्थांनी सत्कार केला.