शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:13 IST

खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

आॅनलाईन लोकमतठाणे, दि. 18 : खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्याच्या महागिरी कोळीवाडा परिसरात राहणारी ही मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. दोघेही दहावीला असून वेगवेगळ्या शाळेत आहेत. ८ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका खासगी क्लासमधून अशोक सिनेमा ते दादोजी कोंडदेव क्रीडा संकूल या मार्गावरुन ती घरी जात असतांना ‘निवास चेंबर्स’ या इमारतीजवळ त्याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. तिच्याकडे त्याने एकतर्फी प्रेमाची मागणीही केली. तिने त्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे तो तिचा वारंवार पिच्छा करीत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याला उपनिरीक्षक मयुरी गिते यांच्या पथकाने १७ जुलै रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. या मुलाच्या चांगल्या वर्तणुकीबाबत त्याच्या पालकांनी दिलेल्या हमीवर ठाण्याच्या बाल न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली..............