शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळा खाजगीकरणाला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:53 IST

उल्हासनगरमध्ये भाजपचा डाव उधळला : मनसेचे विरोधी पक्षनेत्याला निवेदन

उल्हासनगर : महापालिका शाळा खाजगीकरण प्रस्तावाला मनसेने विरोध करत महासभेत प्रस्ताव आणणारे विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, मनोज लासी यांना निवेदन दिले. तसेच हा प्रस्ताव मागे घेण्याचे सुचविले आहे. शाळांना डिजिटल करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेना, राष्टÑवादी, काँगे्रस, भारिप व पीआरपी आदी पक्षांनी शाळा खाजगीकरण प्रस्तावाला विरोध केल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

उल्हासनगर महापालिका शाळा शैक्षणिक संस्थांना चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव सूचक सूचनेद्वारे भाजप नगरसेविका मीना सोंडे, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, प्रदीप रामचंदानी व मनोज लासी यांनी आणले होते. ‘लोकमत’मध्ये ‘पालिका शाळेची वाटचाल खाजगीकरणाकडे’ अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत शहरातून टीकाही झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज शेलार, शहर संघटक मैन्नुद्दीन शेख आदी कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता महापालिका विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय गाठून त्यांना शाळा खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. तसेच प्र्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. मनसेच्या या इशाºयानंतर भाजपने प्रस्ताव मागे घेण्याची संमती दर्शवली आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमांच्या २२ शाळा आहेत. गोरगरिबांची पाच हजारांपेक्षा जास्त मुले येथे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या इमारती ६० वर्षे जुन्या असून दुरवस्था झालेली आहे.उपमहापौरांशी शाब्दिक चकमकमनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ निवेदन देताना मनसे कार्यकर्ते आणि उपमहापौर भगवान भालेराव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर