शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा इथं मनसेच्या इशाऱ्यानंतर मशिदीबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 08:49 IST

मशिदीमधील सकाळची अजान नेहमीप्रमाणे झाली. अजान झाल्यानंतर बराच वेळ कौसा जामा मस्जिदी जवळ स्थानिक मुस्लिम बाधव घुटमळत होते.

कुमार बडदे     मुंब्राः मशिदीबाहेर हनुमान चालीसाचे पठन करण्याच्या मनसेच्या इशा-या नंतर बुधवारी पहाटे पासून मुंब्र्यातील प्रमुख मस्जिंदी बाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात  आला होता.३ मे पर्यत मस्जिंदी वरील अनधिकृत भोंगे काढले नाहीत तर मुंब्र्यातील काही मस्जिंदी समोर हनुमान चालीसाचे पठन करण्याची परवानगी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी पोलिसांकडे मागितली होती.ती मिळाली नाही तरी मस्जिंदी बाहेर हनुमान चालीसाचे पठन करण्याचा ठाम निश्चय पक्षाच्या पदाधिका-यांनी  जाहीर केला  होता.

या पार्श्वभूमी मुंब्रा शहरातील प्रमुख रस्त्याच्या बाजुला रेल्वे स्थानका समोर तसेच कौसा परीसरात असलेल्या जामा मस्जिद तसेच अमृत नगर परीसरातील दारुल फलाह आणि संजय नगर परीसरातील गौसिया मस्जिद बाहेर बुधवारी पहाटे पासून  कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीमंडळ १ चे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे त्यावर लक्ष ठेऊन होते.रेतीब़दर तसेच कल्याणफाटा,शिळफाटा येथील चौकांमधून शहरात येणा-या वाहनाची कडक तपासणी केल्याऩंतरच वाहने शहरात सोडण्यात आली.दरम्यान येथील मशिदीमधील सकाळची अजान नेहमीप्रमाणे झाली. अजान झाल्यानंतर बराच वेळ कौसा जामा मस्जिदी जवळ स्थानिक मुस्लिम बाधव घुटमळत होते. सकाळी साडे सहा नंतर मस्जिंदी बाहेर पोलिस बंदोबस्त शिथिल करण्यात आला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे