शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन सेंटर्समधून तक्र ारी येता कामा नयेत, कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:37 IST

कोरोनाचे युध्द जिंकण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेत बैठक घेतली होती. या बैठकीत क्वॉरन्टाइन सेंटरमधील रुग्णांचे हाल होता कामा नये, तक्रारी येता कामा नये अशा सुचना त्यांनी दिल्या.

ठाणे : ठाणे शहरात महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्स तसेच आयसोलेशन सेंटर्समधून सध्या तक्र ारी प्राप्त होत नाहीत ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात या सेंटर्समधून तक्र ारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचना यावेळी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिल्या. दरम्यान यावेळी जे-जे निर्णय बैठिकत घेतले गेले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी या अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी केल्या.                 ठाणे शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पाशर््वभूमीवर शिंदे आणि आव्हाड यांनी महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. पण अशावेळी जे गंभीर स्वरूपाचे रूग्ण आहेत त्यांची रोजच्या रोज माहिती घेवून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. विशेषत: लोकमान्यनगर, वागळे प्रभाग आणि मुंब्रा या प्रभागात कंटनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना या बैठकीत शिंदे आणि आव्हाड यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आल्या.सुरूवातीच्या काळात क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटर्समधून तक्र ारी यायच्या पण आता तेथून तक्र ारी येत नसल्याबाबत समाधान व्यक्त करून भविष्यात या सेंटर्समधून तक्र ारी येता कामा नयेत. या सेंटर्समधील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्या अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. तर कळवा आणि मुंब्रा या परिसरात क्वारंटाईनची सुविधा वाढविण्याबरोबरच त्या परिसरात कोव्हीड हॉस्पीटल्सची संख्या वाढविण्याच्या सूचना करतानाच कौसा येथील रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे गृहनिर्माण आव्हाड यांनी सांगितले. यावेळी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी माहिती, शिक्षण व संपर्कअभियान मोठ्या प्रमाणात वाढविण्यावर शिक्कामोर्तब करताना कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांना हास्पीटलमध्ये दाखल न करता त्यांना आयसोलेशन सेंटर्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये ठेवण्याबाबत कार्यवाही करावी जेणेकरून गरजू रूग्णांना हॉस्पीटलचे बेड उपलब्ध होतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या