शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चोरट्याकडून हँडबॅगा चोरीला

By admin | Updated: April 14, 2016 01:26 IST

मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी वेगवेगळ्या दोन हँडबॅगा खेचून पलायन केले. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे. पाचपाखाडी येथील फिर्यादी मित्रासमवेत मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या

ठाणे : मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी वेगवेगळ्या दोन हँडबॅगा खेचून पलायन केले. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे. पाचपाखाडी येथील फिर्यादी मित्रासमवेत मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास माजिवड्याहून रिक्षाने निघाले होते. त्यांची रिक्षा कॅडबरी सिग्नलकडे जात असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने रिक्षातील बॅग खेचून पलायन केले. याचदरम्यान, कॅडबरी सिग्नलजवळ पोहोचल्यावर चोरट्यांनी बॅगेतील २०० रु पये काढले. याचदरम्यान, चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्या वेळी झालेल्या झटापटीत चोरटे मोटारसायकलवरून खाली पडल्यानंतर मोटारसायकल सोडून ते पळून गेले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत, रूणवालनगर येथील ३५ वर्षीय महिला त्यांच्या मैत्रिणीसोबत दत्त मंदिर येथे बोलत उभ्या असताना दुचाकीच्या सीटवर ठेवलेली पर्स मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी उचलून पोबारा केला. यामध्ये दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि रोख ५० हजार असा ८३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)