शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वमध्ये अद्यावत रुग्णालय व क्रीडासंकुल उभारणार - श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:00 IST

Shrikant Shinde : महापालिका हद्दीत महापालिकेच्या मालकीची केवळ दोन रुग्णालये आणि पंधरा हेल्थ पोस्ट आहे.

कल्याण : कल्याण पूर्वमधील तिसगाव नजीक शंभर फूटी रस्त्यालगत रुग्णालय आणि क्रिडा संकुलासाठी आरक्षित भूखंड आहे. हा भूखंड ताब्यात घेऊन त्या जागेवर रुग्णालय व क्रिडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरु करावी अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिल्या आहेत.

महापालिका हद्दीत महापालिकेच्या मालकीची केवळ दोन रुग्णालये आणि पंधरा हेल्थ पोस्ट आहे. महापालिकेची लोकसंख्या लक्षात घेता. रुग्णालयांची संख्या जास्त असणो आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात नागरीकांना उपचार घेणो आर्थिक दृष्टय़ा परवडत नाहीत. त्यासाठी महापालिकेची रुग्णालये सुरु झाल्यास त्यांना आरोग्य उपचारासाठी दिलासा मिळू शकतो. महापालिकेच्या सभेत नुकताच रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कल्याण पूव्रेत १०० फूटी रस्त्यालगत रुग्णालय व क्रीडा संकुलासाठी आरक्षीत भूखंड आहे. हा भूखंड ताब्यात घेण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली होती. त्यानुसार काल पार पडलेल्या महासभेत हा भूखंड ताब्यात घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

रुग्णालयाकरिता लागणारी साधनसामग्रीसाठी लागणारा निधीच्या प्रस्ताव तयार करण्यात यावा. हा प्रस्ताव प्रशासनाने तातडीने करुन तो राज्य सरकारकडे तातडीने पाठविण्यात यावा. अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना खासदार यांनी दिल्या आहे. केवळ रुग्णालयच नव्हे. तर कल्याण पूव्रेत अद्यावत क्रीडा संकुल नाही. डोंबिवलीत असलेल्या सावळाराम क्रिडा संकुलाच्या धरतीवर कल्याण पश्चिमेत क्रीडासंकुल उभारल्यास कल्याण पूव्रेसह ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. कारण कल्याण पूव्रेत असलेल्या दाट लोकवस्तीमुळे त्याठिकाणी मैदानांची संख्या कमी आहे. मैदाने खेळ खेळण्यासाठी क्रीडा संकुलाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन खासदार यांनी कल्याण पूव्रेत क्रीडा संकुल उभारण्याचा पाठपुरावा सुरु केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणhospitalहॉस्पिटल