शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ३०६ नाल्यांच्या सफाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:33 IST

ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

ठाणे : ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईचा मोठ्या नालेसफाईच्या कामांमध्ये समावेश केल्याने यावर्षी ठेकेदारांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी छोट्या गटारांच्या सफाईकडेदेखील लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे.शहरात दरवर्षी नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरु वात होत असली तरी यावर्षी मात्र नालेसफाईची कामे वेळेवर सुरू झाली आहेत. ३० मे पर्यंत ती संपवण्याची डेडलाईन असून ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.शहरात ११९ किमीचे ३०६ नाले असून यामध्ये १३ नाले हे मोठे आहेत. प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाचे नियोजन केले असून या कामांसाठी गेल्यावर्षी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली असली तर यावर्षी ठेकेदारांची संख्या कमी केली आहे. गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी केल्याने आता यावर्षी नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, याचा परिणाम पुढच्या नालेसफाईमध्ये दिसेल असेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नालेसफाई करताना विशेष करून डोंगरावरून वाहत येणाºया नाल्याची मुख्य समस्या असल्याने यावर्षी अशा नाल्यांवरदेखील विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या बाजूला असलेले कल्व्हर्टदेखील महापालिकेच्या माध्यमातून साफ करण्यात येत असल्याने यासाठी विशेष निधी प्रस्तावित केला आहे.सफाई वेळेत पूर्ण होणारयावर्षी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण होणार असून नाल्यांमधून काढण्यात येणाºया गाळदेखील विशेष दक्षता घेऊन मोजला जाणार आहे.नालेसफाई झाल्यापासून ते आॅक्टोबरपर्यंत या सर्व नाल्यांची देखभाल त्या त्या कंत्रादारांना करावी लागणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाnewsबातम्या