शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणप्रकरणी भार्इंदरमधून सहा जण अटकेत

By admin | Updated: April 29, 2017 01:17 IST

व्याजाने दिलेल्या १२ लाखांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने भार्इंदरमधून सहा जणांना अटक केली.

मीरा रोड : व्याजाने दिलेल्या १२ लाखांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने भार्इंदरमधून सहा जणांना अटक केली. उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पनवेलमधील खांदा कॉलनी येथे राहणारे दिनेश रंधेरिया यांनी व्यवसायासाठी संदीप पारकर (३१) याच्याकडून १२ लाख व्याजाने घेतले होते. संदीप पैशांची मागणी करत असताना दिनेश टोलवाटोलवी करत होता. वसुलीसाठी संदीप व त्याच्या साथीदारांनी दिनेशचे खांदा कॉलनी येथून अपहरण केले. दिनेश हवा असेल, तर ५ लाख घेऊन भार्इंदरला पाठवा, असे त्याच्या पत्नीला सांगितले. दिनेशच्या पत्नीने ही बाब मालेवाडी येथे राहणारे अ‍ॅल्डिसन पोय्याकारण यांना सांगितल्यावर ते मित्रासह दिनेशचा शोध घेत भार्इंदरला आले. दरम्यान, दिनेशचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले. मॅक्सस चौकीजवळ पोय्याकरण आले असता त्यांनाही संदीप व त्याच्या साथीदारांनी बळजबरीने गाडीत बसवले. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पथकाने दिनेश व पोय्याकरणची सुटका करत संदीपसह शंकर शेलार (२८) व सुशील भागोजी मोरे (२८), रॉजर दिनीस (३०), विशाल मोरे (२७), सचिन पोकरेला (३७) ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)