शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

ठाणे जि.प.च्या सहा जागांसाठी १६३७ अर्ज; लेखी परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 04:33 IST

सेवारत कर्मचाऱ्यांची जातपडताळणी न झाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत रिक्त झालेली सहा पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

ठाणे : सेवारत कर्मचाऱ्यांची जातपडताळणी न झाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत रिक्त झालेली सहा पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी एक हजार ६३७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांच्या परीक्षा शुक्रवार आणि शनिवारी होणार होत्या. मात्र, आता ही परीक्षा २३ जानेवारी रोजी घेतली जाणारआहे.ठाणे जिल्हा परिषदेने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये कनिष्ठ सहायक, कृषी विस्तार अधिकारी, महिला आरोग्यसेवक, स्थापत्य-बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आदी पदांची लेखी परीक्षा शुक्रवार आणि शनिवारीघेतली जाणार होती. पण, आता या लेखी परीक्षेची तारीख अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.त्यानुसार, २३ जानेवारी रोजी ही परीक्षा घेतली जाणार असल्याची नोंद संबंधित उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी ९स्र३ँंल्ली.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आलेआहे. संकेतस्थळवरील सुचनाकंडे उमेदवारांनी लक्ष ठेवण्यासाठीही सुचवले आहे.