शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

--------------------- ड्राॅव्हरमधून रोकड लंपास कल्याण : पूर्वेतील लोकग्राम परिसरातील गोदावरी बिल्डिंगमध्ये असणाऱ्या एका हॉटेलच्या ड्राॅव्हरमधून ४६ हजार रुपयांची रोकड ...

---------------------

ड्राॅव्हरमधून रोकड लंपास

कल्याण : पूर्वेतील लोकग्राम परिसरातील गोदावरी बिल्डिंगमध्ये असणाऱ्या एका हॉटेलच्या ड्राॅव्हरमधून ४६ हजार रुपयांची रोकड दोघा भामट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. हॉटेलमधील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून ही चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी हॉटेलचालक दिलशाद कन्नुरे यांनी कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

----------------------------

मोबाइल लंपास

कल्याण : पश्चिमेतील जोशीबाग परिसरात राहणारे रामकृष्ण करंजकर (६२) हे रविवारी सायंकाळी ५ वाजता मुरबाड रोडवरून जात होते. यावेळी एका २० ते २२ वयोगटातील चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून पलायन केले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------

दोघांना दांडक्याने मारहाण

कल्याण : जाळण्याची लाकडे रस्त्यावर का फेकली, याबाबत विचारणा केली असता जावेद सय्यद आणि त्याचा भाऊ खलील यांनी रशीद मुन्ना अन्सारी, मुन्ना आलमगीर अन्सारी, रफिक मुन्ना अन्सारी आणि पप्पू आलमगीर अन्सारी यांनी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील इंदिरानगरातील अलमगीर हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी जावेद यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------

दारू न पाजल्याने मारहाण

कल्याण : दारू पाजली नाही म्हणून प्रशांत धनवे यांना राहुल खरात आणि तेजस आव्हाड यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० ते ९.४५ च्या सुमारास घडली. ही घटना मोहने जेतवननगर येथे घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------