शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-कलानींविरोधात शिवसेनेचा सामना

By admin | Updated: February 21, 2017 05:52 IST

महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात असून ४ लाख १५ हजार ८५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

उल्हासनगर : महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात असून ४ लाख १५ हजार ८५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानप्रक्रिया सुटसुटीत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राखण्याकरिता २५०० पोलीस तैनात केले आहेत. ५४३ पैकी ३० मतदान केंदे्र संवेदनशील असून त्यावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगर कॅम्प नं.-४ येथील गुरुनानक शाळा, गोलमैदान येथील प्रभाग समिती, व्हीटीसी मैदान येथून निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय मतदार केंद्र कर्मचारी, मतदान मशीन, मतदारयादी आदी साहित्याचे वाटप केले. प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी केल्यानंतर केंद्रप्रमुख, कर्मचारी व पोलीस यांच्या ते ताब्यात देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अडीच हजार पोलिसांच्या मदतीला एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच १०० पोलीस पथके आरक्षित ठेवली आहे. मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार ५०० कर्मचारी तैनात केले आहेत.शहरात भाजपा-ओमी कलानी टीम विरुद्ध शिवसेना असा बिग सामना रंगणार असून साई पक्ष सिंधीबहुल परिसरात निवडणुकीकरिता सिद्ध झाला आहे. (प्रतिनिधी)प्रचारसमाप्तीनंतर गुप्त बैठकारविवारी प्रचारसमाप्तीनंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी इमारती, सोसायट्या, झोपडपट्टीतील कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळे, सामाजिक मंडळे, मंदिर विश्वस्त आदींच्या भेटीगाठी व गुप्त बैठका घेतल्या आहेत. शिवसेनेसह भाजपा व ओमी टीमच्या उमेदवारांनी मतदानाच्या शेवटच्या दिवशी फक्त एकच मत द्या, असा प्रचार सुरू केल्याने मतदारांत प्रचंड गोंधळ उडाला आहे. पोलीस बंदोबस्तठाणे महापालिका हद्दीत ७ पोलीस उपायुक्त, २२ सहायक पोलीस आयुक्त, १२७ पोलीस निरीक्षक, ३५१ अधिकारी आणि ५१३१ कर्मचाऱ्यांसह १११० होमगार्ड व चार एसआरपीच्या कंपन्या तैनात केल्या आहेत.