शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:05 IST

कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले.

म्हारळ / बिर्ला गेट : कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले. भाजपाचे दोन तर एक अपक्ष सरपंच विजयी झाला. दरम्यान, वेहळे ग्रामपंचायतीत कोणाचाच अर्ज न आल्याने हे पद रिक्त घोषित करण्यात आले आहे.तालुक्यातील पळसोली, वासुंर्दी, कोसला, गेरसे, वसत शेलवले, काकडपाडा वेहळे, नांदप आणि कुंदे या ग्रामपंचायतींची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीत सदस्यपदासाठी ७५ तर सरपंचपदांकरता २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. वेहळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी उर्वरित आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यात सरपंचपदी गेरसे येथे बाळाराम दिवाणे (३१३ मते), काकपाडा येथे प्रवीण चौधरी (२६१ मते), कुंदे येथे जागृती देवकर (२५५ मते), वासुंद्री रवीश तांडेल (२५३ मते), वसत-शेलवली मधुकर राणे (मते ४५४) हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. पळसोलीच्या विनोद शेंडे यांची बिनविरोध निवड झाली. कोसला येथे शिवाजी पालवी (३१५ मते) आणि नांदप येथे अनंता शेलार (१७५ मते) विजयी झाले.दरम्यान, अच्छे दिन कोण आणणार हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. प्रत्येकाला स्वत:लाच अच्छे दिन आणावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीदिली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक