शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:09 IST

निरंजन डावखरे : लेखकाला अटक करा

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लिखाण असलेले ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालून लेखक डॉ. विनोद अनाव्रत व प्रकाशकाला त्वरित अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली असून तसे निवेदन गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.

या पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून दूषणे देण्यात आल्याचा शिवप्रेमी जनतेचा आरोप असल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे शीर्षकच आक्षेपार्ह आहे. संपूर्ण पुस्तकातील शीर्षके व उपशीर्षकांमध्ये महाराजांविषयी तुच्छताभाव दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. या पुस्तकातील तब्बल ६० पाने ‘रयतेचा खरा राजा कोण : शिवाजी की औरंगजेब’ या प्रकरणावर खर्ची घालून, औरंगजेबला महान दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या पुस्तकातील उतारे काही विशिष्ट मंडळींकडून सोशल मीडियावर वेगाने प्रसारित केले जात आहेत.आंदोलनाचा इशाराच्अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. या पुस्तकावर बंदी न आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.

टॅग्स :thaneठाणे