शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे जोडे मारो आंदोलन

By सदानंद नाईक | Updated: November 21, 2022 19:10 IST

भाजपा व शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली

सदानंद नाईक, उल्हासनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल कोशारी व भाजपचे प्रवक्ताने काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाने जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजपा व शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांच्याबद्दल अपशब्द बोलले. यामुळे महाराष्ट्रात नव्हेतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी दिली. शिवसेना शहर शाखे तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळीं भाजप व शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून आंदोलन वेळी काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

 जोडे मारो आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडरे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, कैलास तेजी, संदीप गायकवाड आदींसह पदाधिकारी केतन नलावडे, के.डी.तिवारी, सुरेश सोनवणे, राजन वेलकर, भगवान मोहिते, बापू सावंत, राजू माने, विजय सुफाळे, विजय सावंत, विक्रम बोडके, आदेश पाटील, दीपक साळवे, महेंद्र पाटील, प्रकाश माळी, राजू घड्याळी, ज्ञानेश्वर करवंदे, ज्ञानेश्वर मरसाळे, हरी पवार, पप्पू जाधव सुरेखा आव्हाड, जया तेजी, मंगला पाटील, सुनीता गव्हाणे, केसर मोरे, कांता पवार, संगीता भोईर, प्रिया गायकवाड, शशीकंला राजपुत, हेमा कंराडे, मनिषा राजपूत यांच्यासह शेकडो शिवसैनिकासह उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी