शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 13:19 IST

डॉ. किणीकर  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. शिंदे यांनी त्यांच्यावर काही आमदारांची जबाबदारीही सोपवली होती. किणीकर हे शिंदे गटाचे ‘खंदे समर्थक’ म्हणून ओळखले जातात.

अंबरनाथ : आमदार बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याने आता त्यांच्याविरोधात काही शिवसैनिकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. आमदार गद्दार असल्याचे पत्रके शहरभर चिकटविले आहेत तर शहराच्या मध्यवर्ती भागात भला मोठा बॅनर लावत संताप व्यक्त केला आहे.डॉ. किणीकर  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. शिंदे यांनी त्यांच्यावर काही आमदारांची जबाबदारीही सोपवली होती. किणीकर हे शिंदे गटाचे ‘खंदे समर्थक’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या बंडखोरीमुळे आता अंबरनाथच्या शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. शनिवारी मध्यरात्री काही संतप्त शिवसैनिकांनी आमदार गद्दार असल्याचे पत्रक शहरभर लावले तर हुतात्मा चौकात मोठा बॅनर लावून  निषेध व्यक्त केला.

त्याची माहिती मिळताच पोलिसांनी हे बॅनर उतरवले असून काही ठिकाणचे पत्रकही काढून टाकले आहेत. तरी शहरातील काही अंतर्गत भागांत आमदारांच्या विरोधातील पत्रके तशीच राहिली आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर फाडून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असली तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे