शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मुरबाडच्या तुलनेत शहापूरचा विकास कमी- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:54 IST

शहापूरमध्ये झाला लोकार्पण सोहळा

शहापूर : आमदार किसन कथोरे यांच्यामुळे शहापूर आणि मुरबाड या दोन्ही नगरपंचायती एकाच दिवशी स्थापन झाल्या. परंतु, मुरबाडचा विकास ज्या वेगाने झाला, त्या वेगाने शहापूरचा झाला नाही. कथोरे यांची प्रेरणा घेऊनच आता शहापूरचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या खासदार निधीतून नगरसेविका वैदही नार्वेकर यांच्या प्रभागात झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. शहापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि विकासकामांकरिता पक्षीय राजकारण आणणार नाही. पक्षविरहित विकास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. रजनी शिंदे या भाजपमध्ये असताना त्यांना त्यांच्या प्रभागातील विकासासाठी २० लाखांचा निधी दिला होता. त्यानंतर, लगेच त्या शिवसेनेत गेल्या. पत्र देऊन निधी रद्द केला असता. मात्र तसे केले नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

जुना आग्रा रोड ते डीएनएस बँकेजवळील मोरेश्वर अपार्टमेंट, जुना आग्रा रोड ते केणेआळी आणि जुना आग्रा रोड ते मुस्लिम मोहल्ला या ठिकाणी एकूण ७४ लाख २७ हजार खासदार निधीतून खर्च करून भूमिगत गटारे आणि काँक्रिटचे रस्ते बनवून पूर्ण केले. यामुळे नागरिकांची साेय हाेणार आहे.

या सोहळ्याप्रसंगी आमदार दौलत दरोडा, आमदार किसन कथोरे, भाजपचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, पंचायत समिती सदस्य सुभाष हरड, नगराध्यक्षा रजनी शिंदे, उपनगराध्यक्ष सुभाष विशे, अशोक इरनक, मुकुंद शिर्के, जगन्नाथ विशे, हिरानंद थेराणी, विजय लिये, किशोर अग्रवाल, किशोर गांधी, किशोर शहा, हरनिश पटेल, हरेश पष्टे, सागर सावंत, प्रज्ञा देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणे