शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा

By admin | Updated: June 1, 2017 03:28 IST

‘साईबाबाचा साक्षात्कार झाला असून तुमच्या वडिलांचा कॅन्सर सहज बरा करू शकतो. त्यासाठी पूजा करावी लागेल’ अशा वेगवेगळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘साईबाबाचा साक्षात्कार झाला असून तुमच्या वडिलांचा कॅन्सर सहज बरा करू शकतो. त्यासाठी पूजा करावी लागेल’ अशा वेगवेगळ्या बतावण्या करत एका महिलेचा लैंगिक छळ करून बदनानी करण्याची धमकी देणाऱ्या साईलाल जेडिया या भोंदूबाबाविरुद्ध चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मानपाडा येथील या महिलेची २०१५ मध्ये गुवाहाटीच्या साईलालशी फेसबुकद्वारे ओळख झाली. आपल्याला साईबाबांचा साक्षात्कार झाल्याचे त्याने बतावणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने त्याने दिल्लीला बोलवले. तेव्हा वडिलांच्या कॅन्सरची समस्या तिने मांडली. आपल्यातील शक्तीने हा आजार बरा करू, असा दावा करून तीन लाख १० हजार रूपये पूजेच्या बहाण्याने घेतले. ‘तुमच्यावरही जादूटोणा केलेला असून अंगात वेगळा आत्मा आहे. तसेच तू पूर्वजन्मीची माझी पत्नी आहे’ असे सांगत तिच्यावर त्याने जून २०१५ मध्ये लैंगिक अत्याचार केला. ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत जून २०१५ ते ३० मे २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत आसाम, दिल्ली आणि ठाण्यात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तिच्यावर जादूटोणा करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने ३० मे रोजी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूक, बलात्कार, धमकी देणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.