शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांना सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: July 8, 2017 05:25 IST

कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एस. पी. गोगरकर यांनी शुक्रवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.आबिद हमीद खान, जावेद वाहिद खान, आसिफ रफिक शेख, मोहम्मद सलमान मोहम्मद सलिम आणि नीलेश जोशी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१२ मध्ये मुंबईत राहणारे राहुल जाधव हे द्वारका नाक्यावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबले होते. आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा केला. गाडीत बसवून त्यांना कसारा घाटात नेले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. त्यानंतर त्यांना वाटेत सोडून दिले. याप्रकरणी जाधव यांनी दरोडेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात अ‍ॅडहोक कोर्टाने पाचही जणांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्याकडे अपील केले होते. ते गोगरकर यांनी फेटाळून लावताना अ‍ॅडहोक कोर्टाने दिलेल्या शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. अश्विनी भामरे-पाटील यांनी कामकाज पाहिले.सराईत गुन्हेगारशिक्षा सुनावलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वीही त्यांनी गुजरात महामार्गावर एका वृद्ध दांम्पत्याला लुबाडले होते. ही बाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच काही साक्षीदार न्यायालयाने तपासले होते.