शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकाला १२ लाखांस लुबाडले

By admin | Updated: March 16, 2017 02:50 IST

बदलापूरमधील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला त्याचे निवृत्तीवेतन विविध पॉलिसींमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवून त्यांना १२ लाखांना लुबाडल्याची घटना घडली आहे

बदलापूर : बदलापूरमधील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला त्याचे निवृत्तीवेतन विविध पॉलिसींमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवून त्यांना १२ लाखांना लुबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नोटाबंदीनंतर आॅनलाइन आणि कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याच वेळी या तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती नसल्याने या काळात अनेकांची लूटही झाली. तसाच काहीसा प्रकार बदलापूरमध्येही समोर आला आहे. आयुध निर्माणी संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतन विविध कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये गुंतवून त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने ६३ वर्षीय राणोजीराव जाधव यांनी पाच बड्या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवले. जाधव यांनी १२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून पैसे गुंतवण्याची तयारी दर्शवली. यासाठी सर्वच आरोपींनी जाधव यांना फोनवरून संपर्ककेला आणि त्या माध्यमातून त्यांना गुंतवणुकीची माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या खातेधारकांचे क्रमांक देऊन त्यांना त्यात आॅनलाइन आणि ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे भरण्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)