शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशाला उभे राहावे लागले तासभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:26 IST

रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशाला सुट्टे पैसे नसल्याने तब्बल एक तास ताटकळत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.

डोंबिवली : रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशाला सुट्टे पैसे नसल्याने तब्बल एक तास ताटकळत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लार्ककडे सुट्टे पैसे असूनही ते न देता त्याने ताटकळत प्रवाशाने या प्रसंगाचे चित्रीकरण केल्याने रांगेतील अन्य प्रवाशांनी ओरडाआरडा केल्याने अखेर त्याला तिकीट देण्यात आले. त्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करण्याचा प्रकार पुन्हा उघड झाला. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दोन हजारांच्या नोटा अनेकदा स्वीकारल्या जात नाही, यावरही शिक्कामोर्तब झाले.सागाव परिसरात राहणारे सचिन पाटील हे खाजगी कंपनीत कामाला आहेत. रविवारी सुट्टी असल्याने त्यांनी पत्नी व मुलांना घेऊन मुंबईला जाण्याचे ठरवले.  तिकीट काढण्यासाठी ते रांगेत उभे राहिले. नंबर आल्यावर त्यांनी त्यांच्याजवळची दोन हजारांची नोट पुढे केली. तेव्हा तिकीट क्लार्कने पैसे सुट्टे नाहीत. सुट्टे पैसे घेऊन या तेव्हाच तिकीट मिळेल, असे सांगितले. पाटील यांनी तिकीट क्लार्कसमोर ठेवलेल्या सुट्ट्या पैशांकडे बोट दाखवून सुट्टे पैसे असतानाही  तिकीट का देत नाही, याचा जाब विचारला. तेव्हा ‘घरुन सुट्टे पैसे घेऊन येत जा. उगाच दुसºयांचा वेळ वाया घालवू नका,’ अशी शेरेबाजी क्लार्कने केली आणि त्यांना तिकीट न देता तब्बल एक तास ताटकळत ठेवले.  क्लार्कचा उद्दामपणा सुरु असल्याचे पाहून पाटील यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये क्लाकपुढे असलेले सुट्टे पैसे व त्याची उत्तरे याचे चित्रीकरण केले. रागाच्या भरात क्लार्कने पाचशेच्या चार नोटा काढून ‘हे घ्या सुट्टे, निघा आता,’ असा सल्ला पाटील यांना दिला. तेव्हा पाटील यांनी ‘मला तिकीट द्या. मी सुट्टे घेण्यासाठी आलेलो नाही,’ असे बजावले, तेव्हा कुठे त्यांनी तिकीट दिले.