शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील चिखलवाडीसह संजय गांधी राष्ट्रीय उदयानात पाेलिसांचे माॅकडील

By जितेंद्र कालेकर | Updated: May 9, 2023 19:41 IST

पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना काढले बाहेर, ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांची सुटका

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पावसाचे पाणी साठल्यामुळे नाैपाडयातील चिखलवाडी भागात अडकलेल्या रिहवाशांची तसेच संजय गांधी राष्ट्रीय उदयानात भूस्खलन झाल्यामुळे ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुटका केल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. या घटनेत सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे तत्परता दाखविली.

नाैपाड्यातील काेपरी ब्रिजसमाेर सार्वजिनक शाैचालयाजवळ चिखलवाडी भागात मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशी अडकले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाेलीस नियंत्रण कक्षातून मिळाली. ही मािहती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका इमर्जन्सी टेंडरसह दाखल झाले हाेते.

साधारण, अर्ध्या तासात पाेलिसांनी राबवलेली ही आपत्ती व्यवस्थापनाची माॅकड्रील अथार्त रंगीत तालीम यशस्वी झाल्याचे नाैपाडा पाेलिसांनी सांगितले. या घटनेत काेणलाही दुखापत झाली नाही. त्याचप्रमाणे कापूरबावडी पाेलिसांनीही ९ मे राेजी ११ वाजण्याच्या सुमारास अशीच रंगीत तालीम घेतली. काेलशेत वरचा गाव भागात गणपती विसर्जन घाटाजवळ कोलशेत खाडीमध्ये बोट पलटी होऊन सात ते आठ बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली हाेती. घटनास्थळी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या पथकासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका इमर्जन्सी टेंडरसह उपस्थित होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. पाण्यात बुडालेल्या सवार्ंना सुमारे एक तासात १२ वाजण्याच्या सुमारास सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, मानपाडा भागातील टिकुजिनी वाडी येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयानात मंगळवारी सकाळी ११.५६ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन ट्रेकिंगसाठी गेलेले काही लोक डोंगरावर अडकल्याची माहिती मिळाली हाेती. त्याआधारे चितळसर-मानपाडा पाेलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेत दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली.

टॅग्स :thaneठाणे