शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'समृद्धी' महामार्ग अपघात: पावसाची रिप रिप; अंधारात मदतीसाठी धावले शेकडो हाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:28 IST

शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्यावर जे पडलेले जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली.

- शाम धुमाळ

कसारा- सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई नागपूर समृद्धी महामार्गांच्या पॅकेज 16 चे काम सुरु असताना शहापूर तालुक्यातील सरळाबे कासगाव  गावाच्या लगत सुरु असलेल्या पुलाच्या कामा वेळी सुमारे दीडशे फूट उंचा वरून सिमेंट चे गर्डर,लोखडी सेफ़टी लॉचर व क्रेन कोसळून भीषण आपघात झाला. या अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले.

सोमवारी रात्री  1च्या सुमारास आम्ही घटनास्थळ पोहचलो. रात्रीच्या अंधारात कोसळलेल्या सिमेंट व लोखडाच्या महाकाय सांगड्या खाली व वर काही  मृतदेह पडलेले दिसून आले. तर त्या पडलेल्या ढिगाऱ्याखाली जीवाच्या आकांताने वाचवा वाचवाची आरोळी देणारे  एक दोन आवाज येऊ लागले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी जमा झालेले.  ग्रामस्थ,पोलीस ,महसूल कर्मचारी ,शहापुरातील काही मंडळी व आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा या व्हाटसअप ग्रुपची मंडळी मदत कार्यासाठी पुढे सरसावली मदतीसाठी पुढे आलेल्यातहसीलदार कोमल ठाकूर,उपविहागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी यांचे सहआपत्ती व्यवस्थापनचे शाम धुमाळ,मनोज मोरे,विनंद आयरे, प्रसाद दोरे सुनील करावर,रुपेश भवारी, गणेश शिंदे फाययाज शेख,प्रकाश गायकर, यांच्या सह उपजिल्हाधिकारी रेवती गायकर ,प्रांताधिकारी सानप यांच्यासह,  शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ,अंधार याची पर्वा न करता  मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्या वर  जे पडलेले  जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली.

मोबाईलच्या बॅटरी सह सोबत नेलेल्या बॅटरी च्या च्या मदतीने सर्च करून 3 जखमी व 5 मृतदेह बाहेर काढण्यात सर्वांना यश आले मदतीसाठी आलेल्या सर्वांनी आपली सुरक्षितता बाळगून मदत कार्य सुरु ठेवले रात्री 4 पर्यत 12 मृतदेह शहापूर ग्रामीण रुग्णाल्यात पाठवण्यात आली परंतु नंतर मदत कार्य करताना अनंत अडचणी निर्माण झाल्या .कारण पुढील मदत कार्य साठी महाकाय क्रेन, जेसीबीची गरज लागणार होती. एवढ्या पहाटे 3 च्या सुमारास कंपनी ने क्रेन,गॅस कटर च्या साह्याने लोखडी पाईप कापण्यास सुरुवात केली तर मोठ मोठे जनरेटर लावून लाईट व्यवस्था सुरु केली.साध्या क्रेन ने  काही साद्य होत नसल्याने प्रयत्नांती काही वेळाने महाकाय क्रेन मागवण्यात आले ते क्रेन आल्या नंतर मदत कार्याला मोकळी वाट भेटत गेली परिस्तिथी चे गांभीर्य लक्षात घेत ठाण्याहून एन डी एफ चे पथक सकाळी दाखल झाले त्यांनी उर्वरित मृतदेह क्रेन च्या मदतीने बाहेर काढून प्रशासनाच्या तब्यात दिले.मात्र.या दुर्दैवी घटने साठी मदती चा हाथ पुढे करीत बचाव कार्य करणाऱ्या सर्वांच्या डोळ्या तील अश्रू वाट मोकळी  करीत होते. त्यातच या अपघतात थोडक्यात जखमी असलेल्या प्रेम प्रकाश या तरुणा ने धसका घेतल्याने त्याची अवस्था मनाला चटका लावून जात होती.

टॅग्स :thaneठाणेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग