शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:51 IST

इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कआणि संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

ठाणे : इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कआणि संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.महापौर मीनाक्षी शिंदे या वेळी अध्यक्षस्थानी असतील. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार सुभाष भोईर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजता ‘सिद्धांचल’ येथील वर्किंग वुमेन्स हॉस्टेलच्या भूमिपूजनाने होणार आहे. ६ कोटी ७५ लाखांचा खर्च करून बांधण्यात येणाºया या हॉस्टेलमध्ये १५५ महिला राहू शकतील, एवढी क्षमता आहे. त्यानंतर, २७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाºया इनडोअर जिम्नॅशियम सेंटरचे भूमिपूजन होणार आहे. येथे प्रशिक्षण केंद्र, योगा कक्ष आणि ३०० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आदी सुविधा असतील.कोलशेत रोडला टीडीआरच्या माध्यमातून बांधण्यात येणाºया ९० कोटी खर्चाच्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचेही भूमिपूजन होईल. २०.५ एकर जागेत हे पार्कबांधण्यात येणार असून तेथे मुलांसाठी खेळण्याची जागा, थीम उद्यान, तलाव, क्र ीडा क्षेत्र, आयकॉनिक पूल आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.