शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

By अजित मांडके | Updated: October 19, 2022 22:38 IST

स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली.

ठाणे :

स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली. तर अग्निशमन दलाने काही तासातच रूमचा दरवाजा तोडून त्या चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. डवले,खर्डी नाका, दिवा-शीळ रोड, खर्डीपाडा येथे आशापुरा सिंफनी ही तळ अधिक १२ मजली इमारत आहे. या इमारतीत सातव्या मजल्यावर तळेकर कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी अथर्व हा घरात असताना त्याने अचानक रूम मधील बेडरूमच्या दरवाज्याची कडी लावली. त्यानंतर त्याला ती उघडता येत नसल्याने तो अडकला होता. ही माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तसेच रूमचा दरवाजा  तोडून त्याची सुखरूप सुटका करत त्याच्या आईच्या ताब्यात दिले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणे