शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राम मराठे पुरस्कार उशिरा मिळाल्याचे दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:56 IST

महाराष्ट्र हा संगीताचा गड आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मला ‘भारतरत्न’समान आहे. मात्र, माझ्या घरचा हा पुरस्कार असल्याने तो मला खूप आधीच मिळायला हवा होता.

ठाणे : महाराष्ट्र हा संगीताचा गड आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मला ‘भारतरत्न’समान आहे. मात्र, माझ्या घरचा हा पुरस्कार असल्याने तो मला खूप आधीच मिळायला हवा होता. उशिरा पुरस्कार मिळाल्याचे दु:ख जरूर आहे. परंतु, ‘देर आए, पर दुरुस्त आए’ अशा शब्दांत पं. भवानी शंकर यांनी रविवारी आपली नाराजी व्यक्त केली.ठाणे महानगरपालिका आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पं. भवानी शंकर यांना ‘संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्कार’, तर अपूर्वा गोखले यांना ‘संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. मंगळवारपासून सुरू झालेल्या महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला.भवानी शंकर यांनी उशिरा पुरस्कार मिळाल्याची खंत व्यक्त केल्याची महापौर शिंदे यांनी दखल घेतली. त्या म्हणाल्या की, माझ्या हातून हा सन्मान व्हायचा होता, म्हणून उशीर झाला असावा.येत्या वर्षभरात पं. भवानी शंकर यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे आश्वासनही महापौरांनी दिले. पं. भवानी शंकर म्हणाले की मराठी, हिंदी या भाषांबरोबर मला आठ भाषांचे ज्ञान आहे. संगीत साधना करताना त्याचा मला लाभ झाला. भवानी शंकर यांनी त्यांच्या वडिलांची रचना असलेले शंकर तांडव सादर केले.महापौर शिंदे म्हणाल्या की, ठाणे शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या करदात्यांना विकासकामे करून दिलासा देतानाच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्र मांची मेजवानी देण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. माझी कारकीर्द ही वादळी ठरली आहे, असे बोलले जाते. मात्र, पुढेही अशीच कारकीर्द सुरू राहील. माझी तलवार ही कधीच म्यान राहणार नाही. माझ्या कार्यकाळात शहराचे वेगळे रूप पाहायला मिळेल.