शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सचिन बोरसे

By जितेंद्र कालेकर | Updated: December 28, 2023 19:44 IST

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.

ठाणे:ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी सचिन बोरसे यांची नियुक्ती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी केली. अलिकडेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याच्या तक्रारीवरुन सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी बोरसे यांना अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील. मात्र, अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत, अशी ग्वाही अधिवेशनात दिली होती. 

याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. तसेच सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यापाठोपाठ पालिका प्रशासनाने सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. सध्या महापालिकेच्या मुख्यालयात  परवाना तसेच निवडणूक  विभागात सहायक आयुक्त असलेल्या बोरसे यांना त्यांचा सध्याचा पदभार सांभाळून कळवा विभागाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे