शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धावती लोकल ट्रेन थांबवून चाकांचे नटबोल्ट केले टाइट; शहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:13 IST

मध्यरेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून आलेली व टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन शहाड स्टेशनवर दुपारी थांबली. फ्लॅफार्म एकवर थांबलेली लोकल सुमार पाच ते सहा मिनीट थांबून होती. या दरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाती उतरले. त्यांनी फस्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटना

ठळक मुद्देफर्स्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटनाधावती लोकल ट्रेन थांबवून चाकांचे नटबोल्ट केले टाइटशहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

ठाणे : धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्का दायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या फ्लॅटफार्म क्र. १ वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रवाशांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.मध्यरेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून आलेली व टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन शहाड स्टेशनवर दुपारी थांबली. फ्लॅफार्म एकवर थांबलेली लोकल सुमार पाच ते सहा मिनीट थांबून होती. या दरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाती उतरले. त्यांनी फर्स्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटना फ्लॅफार्म क्र. २ वरील काही प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिली. एक कर्मचारी आत घुसलेला होता तर दुसरा बाहेरून चाकांची पहाणी करून पान्याव्दारे नटबोल्ट टाइट करीत ठोकठाक कराताना आढळून आला.शहाड स्टेशनला थांबलेली नादुरूस्त ट्रेन प्रवाशांना घेऊन धावत असताना तिच्या चाकांजवळ काही तांत्रिक बिघाड झाला. मोटरमन किंवा तांत्रिक कामगारांना हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यामुळे तत्काळ आपल्या आवजारांची पिशवीतून सामान काढून त्यांनी दुरूस्ती केली. योगायोगाने या गाडीत मध्य रेल्वेचे तांत्रिक कामगार असल्यामुळे त्यांनी दुरूस्तीचे काम केले. त्यामुळे संभाव्य दुर्देैवी घटना टळल्याचे फ्लॅटफार्म क्रमांक दोन वरील प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाले. या गाडीच्या तांत्रिक कामाविषयी आवश्यक ती तपासणी कारशेडमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु त्यात काही उणीव असल्याची बाब लक्षात येताच शहाड स्टेशनवर ही लोकल ट्रेन थांबून तांत्रिक कामगारांनी सुदैवाने दुरूस्ती केल्याचे प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाले..

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण