शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जंक फूड नको रे बाप्पा; डोंबिवलीत रंगली पाककला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 08:21 IST

दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे.

डोंबिवली:  गेल्या 4 वर्षांपासून श्रावण महोत्सव आयोजित केला जातो.मिती क्रिएशन आणि मातोश्री प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील।सुगरणी साठी बुधवारी रात्री उत्सव पाककलेचा, उत्सव खाद्यसंस्कृतीचा आयोजित आयोजित होता ह्या स्पर्धे अंतर्गत  5 विजेते निवडले जातात. अंतिम स्पर्धा मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात असते तेव्हा राज्यभरातून सुगरणी इथे येतात आणि त्यातून मग अंतिम स्पर्धा होत असते.

दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे. वेगवेगळ्या भाज्या लहान मूल खायचा कंटाळा करतात पण भाज्या पौष्टिक असतात, त्यात व्हिटॅमिन असतात. मुलांना भाज्यांची सवय लागावी म्हणून आपण त्याच भाज्यांचं मिश्रण  पराठा मध्ये केले तर मुलं ते आवडीने खातील ह्याच संकल्पनेतून आज 200 मातांनी अगदी रान भाज्या ,अळू ची भाजी, मेथी, फरसबी, गाजर, मुळा, कांदा, बटाटा, कडधान्य,सर्व प्रकारच्या पराठा बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. ह्यासर्व महिलांना एकत्र करण्याचं काम मातोश्री प्रतिष्ठांनच्या डोंबिवली च्या झोनल हेड कविता गावंड याच आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उतरा मोने हया होत्या, तर प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्युट्रिशनिस्ट  नमिता नानल ह्या परीक्षक म्हणून ह्या कार्यक्रमाला लाभल्या तर कवीता गावंड यांच्या  सोबत कीर्ती पाटील,शिल्पा मोरे,मानसी गावडे,शीतल धुरी, प्रतिमा पांचाळ, सूचिता पाटील, अनिता मयेकर, लता चव्हाण,किरण मोंडकर, अस्मिता  खाणविलकर, प्रतिमा नारखेडे,स्वाती मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे  आयोजक गावंड यांनी सांगितले.