शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

ट्रकचालकांकडून परप्रांतीय कामगारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:54 IST

या परिस्थितीचा फायदा घेत ट्रकचालक प्रत्येकाकडून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी ३ ते ४ हजार रुपये देत आहेत. एका ट्रकमध्ये ५० ते ६० जणांना कोंबत असल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.

भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन असल्याने भिवंडीतील यंत्रमाग आणि रोजंदारीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत या कामगारांना गावाला जायचे आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ट्रकचालक प्रत्येकाकडून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी ३ ते ४ हजार रुपये देत आहेत. एका ट्रकमध्ये ५० ते ६० जणांना कोंबत असल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.हाताला काम नसल्याने अनेक कामगारांनी रस्त्याने पायी चालत घरची वाट धरली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आता या कामगारांना घरी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय कामगारांना ट्रक चालकांनी घरी सोडण्याचे आमिष दाखवून कामगारांची लूट करण्यास सुरु वात केली आहे. पोलिसांकडून ट्रकचालकांवर गुन्हे दाखल होत असूनही हे चालक कामगारांना घेऊन जाण्यासाठी तयार होत आहेत.विशेष म्हणजे ट्रकमध्ये बसण्याआधीच चालक कामगारांकडून ही रक्कम आधीच घेतात. एका ट्रकमध्ये ५० जण जरी पकडले तरी दीड ते दोन लाख रु पये ट्रक चालकमालक कमवत आहेत. मात्र, हे ट्रक नाकबंदीत पकडल्यानंतर ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतात. मात्र कामगारांना त्यांचे पैसे परत केले जात नाही. त्यामुळे हाती असलेली तुटपुंजी रक्कमही ट्रकचालक घेऊन पसार होत असल्याने कामगारांवर उपासमारीसह आर्थिक संकटही ओढावले आहे. कामगारांनी अशा परिस्थितीत गावी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.