शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या बारवीतून ३०५ क्सेसक पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:31 IST

रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला.

ठळक मुद्देपावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढधरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा

ठाणे : जिल्ह्यातील  शहरांसह औद्योगिक क्षेत्रातील कारखाने व कंपन्यांना पाणी पुरवठा करणारे अंबरनाथच्या बारवी धरण सुमारे महिन्यांपूर्वीच भरले होते. पण मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे ओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते. पण रात्रीपासून जिल्ह्यासह या धरण क्षेत्रात पावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढ झाली. उर्वरित ३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा ओसंडून वाहू लागला आहे.रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला. यातील ठाकूरवाडीत २० मिमी,कान्होळला १४ मिमी, खानिवरेला ३२ आणि पाटगांवला १६ मिमी पाऊस पडल्याची नोंद बारवी धरण व्यवस्थापन प्रशासनाने घेतली आहे.बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान सकाळी शहापूर तालुक्यातील धुपारवाडी येथे शॉकसर्किटमुळे एकाच राहते घर जळाले. तर बारवी धरणातील बंद झालेला पाण्याचा विसर्ग या सततच्या रिपरिपमुळे पुन्हा सुरू झाला.जिल्ह्यात ९०.४० मिमी पाऊस पडला. या दरम्यान शहापूरच्या धुपारवाडीतील दुर्घना वगळता कोठेही अनुचित घटना घडली नाही. ठाणे शहरात या पावसा दरम्यान वेगवेगळ्या ११ घटना घडल्या. यामध्ये चार वृक्ष उन्मळून पडली. तर तीन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही अनुचित घटना नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले. जिल्हह्हयात आतापर्यंत दोन हजार १९९ मिमी सरासरी पाऊस पडला. यात आज केवळ ९०.४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात ३० मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी मुरबाडला केवळ २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी