शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ग्राहक पाठवून ९ पहाडी पोपटांची सुटका, ठाणे वनविभागाची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: October 10, 2023 23:10 IST

तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी घाेडबंदर राेड भागातून ताब्यात घेतले

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घरात बेकायदा तब्बल नऊ पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी अजित पाटील (३५, रा. दहिसर, मुंबई) तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी घाेडबंदर राेड भागातून ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून या नऊ पहाडी पोपटांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाटील हा पहाडी पाेपटांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली हाेती. त्याच आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून या ठाणे वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्या पथकाने अजित याला फाउंटन हाॅटेलजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. सखाेल चाैकशीत त्याच्या घरातून मिळालेल्या नऊ पोपटांपैकी चार पोपटांचे उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान त्यांना रंगीत केले जात असल्याचे या कारवाईच्या पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले. तसेच घरात या पद्धतीने पहाडी पोपट पाळणे, हा गुन्हा असल्याची माहिती सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून हे पहाडी पोपट आणखी किती जणांना विकण्यात आले आहेत, याबाबत वन विभाग अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेArrestअटक