शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांच्या नगरपालिकेसंदर्भात महिनाअखेरीस अहवाल सादर होणार - रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:17 IST

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर ते म्हणाले की, या महिन्याअखेरपर्यंत विभागीय आयुक्तांना हरकती सुचनांचा अहवाल सादर करण्यास अंतिम मुदत दिली आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षिय युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी घेतली नागपूरमध्ये भेट

डोंबिवली: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर ते म्हणाले की, या महिन्याअखेरपर्यंत विभागीय आयुक्तांना हरकती सुचनांचा अहवाल सादर करण्यास अंतिम मुदत दिली आहे.सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या मागणीनूसार या अध्यादेशाच्या पत्रांच्या अनूषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर सुनावणी घेऊन शासनास अहवाल सादर करावा यासाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीत, तसेच आमदार संजय दत्त, आमदार जगन्नाथ शिंदे,आमदार निरंजन डावखरे आदींनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासाठी नागपूरमध्ये सर्वपक्षिय युवा मोर्चाचे प्रमुख संघटक गजानन पाटील,प्रकाश पाटील, प्रेमनाथ पाटील व सामाजीक कार्यकर्ते संतोष केणे यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह विविध नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली