शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातून गहू, तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त

By admin | Updated: June 3, 2017 04:13 IST

शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले ४९८ किलो तांदूळ, तर ३५१९ किलो गहू असा ९६ हजार १८४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रमेश चौधरी या व्यापाऱ्यास अटक केली आहे, तर विश्वनाथ करलाद हा फरार आहे.ठाण्याचे शिधावाटप अधिकारी राजू पळसकर यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मनीषानगर, कळवा येथील ४१ फ २२० या शिधावाटप दुकानात अचानक तपासणी केली असता, ही बाब उघड झाली. याशिवाय, १८ मे पासूनची केरोसीनची विक्री, तसेच इतर अन्नधान्याची विक्री आणि साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. विश्वनाथ करलाद यांच्या या दुकानात अन्नसुरक्षा परवाना, नोंदवही नव्हती, तसेच साठेपुस्तकातही खाडाखोड आढळली. अन्नधान्याचा साठा उपलब्ध बिलांप्रमाणे नव्हता. असे अनेक गैरप्रकार आढळल्यामुळे गहू आणि तांदळाच्या साठ्यासह ९६ हजारांचा ऐवज १ जून रोजी पहाटे २ पर्यंत चाललेल्या कारवाईत जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.