शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा नालेसफाई प्रकरणी गुन्हा नोंदवा, एसीबीकडे तक्रार करा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:22 IST

मुंब्रा नालेसफाईप्रकरणी २९ कोटी रुपयांचा कथित-या घोटाळा करणा-या ठाणे महापालिकेच्या अभियंत्याची खातेनिहाय चौकशी प्रलंबित असतानाही त्याला २००९ मध्ये बढती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्यात यावी...

मुंबई : मुंब्रा नालेसफाईप्रकरणी २९ कोटी रुपयांचा कथित-या घोटाळा करणा-या ठाणे महापालिकेच्या अभियंत्याची खातेनिहाय चौकशी प्रलंबित असतानाही त्याला २००९ मध्ये बढती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला फैलावर घेतले. तर याचिकाकर्त्यांना याप्रकरणाची एसीबीकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले.२००३ मध्ये झालेल्या या कथित घोटाळयाची ठाणे महापालिकेने अभियंते प्रमोद निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. मात्र, २००४ मध्ये त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. चौकशी प्रलंबित असताना निंंबाळकर यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती दिली. निंबाळकर यांनी यापूर्वीही अनेक बेकायदा कामे केली आहेत. तरीही त्यांना बढती देण्यात आली. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसीबीला करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्याच्या नगरसेवक केवलादेवी यादव यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती. ठाणे महापालिकेचे अधिकारी याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई का करत आहेत. अधिकारी कारवाई करण्यास घाबरत असतील तर त्यांना घरी जाऊ द्या, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले. तर याचिकाकर्त्यांना याबाबत एसीबीकडे गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Courtन्यायालयCorruptionभ्रष्टाचार