शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त अधिकाऱ्यांची बदली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:28 IST

शहरातील बेकायदा बांधकामे, फाईल चोरी, जनसंपर्क अधिकारी कार्यालयाची झाडाझडती सापडलेले घबाड आदी

उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामे, फाईल चोरी, जनसंपर्क अधिकारी कार्यालयाची झाडाझडती सापडलेले घबाड आदी प्रकरणाने महापालिकेतील सावळागोंधळ उघड झाला. यावर उपाय म्हणून मुकादम, शिपाई, वादग्रस्त प्रभाग अधिकारी यांच्या बदल्या होणार असून त्याच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली असल्याचा दुजोरा उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिला आहे.उल्हासनगर महापालिका सावळागोंधळाचे ठिकाण झाले असून दररोज एकतरी वादग्रस्त प्रकरण बाहेर येत आहे. आयुक्त गणेश पाटील यांच्या प्रशिक्षणाच्या काळात शहरात शेकडो बेकायदा बांधकामे उभी राहिली. यामध्ये अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली विनापरवाना बेकायदा बहुमजली बांधकामे उभी राहिली आहेत. पाटील यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्यांनी कारवाईचा दंडुका उगारलाआहे.त्यापूर्वी मुकादमासह कनिष्ठ कर्मचारी, वादग्रस्त प्रभाग अधिकारी यांच्या बदलीचे संकेत दिले. देहरकर यांनी मुकादमांसह अन्य कर्मचाºयांना शुक्रवारी दुपारी बोलावून घेतले. मात्र तीन ते चार तास थांबल्यानंतरही उपायुक्तांचे बोलावणे आले नाही. अखेर मुकादमांसह अन्य कर्मचाºयांनी घरी जाण्यासाठी महापालिकेतून काढता पाय घेतला.नालेसफाईची पाहणी, रस्त्याची दुरवस्था, साफसफाई आदींचा दौरा करून आढावा घेतला असून नालेसफाईचे काम वेगात सुरू ठेवण्याचे सुचवले आहे. तसेच रस्त्याची पाहणी करून पावसाळयापूर्वी खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत.