शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आजपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:00 IST

महापालिका प्रशासनाचा निर्णय : पुढील आठवड्यापासून लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन्ही कोरोना लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मंगळवारपासून पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस ही रंगीत तालीम चालणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात लसीकरण सुरू होण्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी वर्तविली.महापालिका प्रशासनाने लसीकरणासाठी सहा लाख ६० हजार जणांची यादी तयार केली असून, त्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर्स, ५० ते ६० वयोगट आणि ६० वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांचे दोनदा लसीकरण केले जाणार असून, दोन्ही टप्प्यांतील लसीकरण १३२ दिवसांमध्येच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.महापालिका क्षेत्रामध्ये एकूण २८ आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी २० आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. एका केंद्रावर दररोज शंभर जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी १७० जणांचे पथक तयार केले असून, एका पथकामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी असे पाच ते सहा जण असणार आहेत. १७० पैकी प्रत्यक्षात १०० पथके लसीकरणाचे काम करणार आहेत, तर ७० पथके राखीव असणार आहेत. या पथकांमार्फत शहरात केव्हाही लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.

ही आहेत ती पाच ठिकाणेnमहापालिकेचे कोपरीतील प्रसूतिगृहnकासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्रnमुंब्रा प्रेक्षागृहnपोखरण रस्ता २ येथील आंबेडकर भवनnमुंब्य्रातील महापालिका शाळा क्रमांक ७८ या पाच ठिकाणी ही लसीकरण सराव फेरी होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मोबाइलवर संदेश पाठवून २५ जणांना बोलावले जाणार आहे.