शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:02 IST

तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

मुरबाड : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच ग्राहकांनी या बाजाराकडे सपशेल पाठ फिरवल्याने व्यापारी वर्ग चिंतेत आहे. शिवाय, ग्राहक तसेच व्यापाºयांना मूलभूत सुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे, त्याचाही फटका व्यापाºयांना बसतो आहे.तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदी - विक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दर शुक्र वारी मुरबाडमध्ये आठवडी बाजार भरवला जातो. कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने तेथे नाशिक, जुन्नर, आळेफाटा, नगर येथून व्यापारी विक्र ीसाठी भाजीपाला घेऊन येतात.या बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबई लगतच्या या बाजार समितीला राज्य पणन महामंडळाकडून विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. मात्र, तरीही येथे येणाºया ग्राहकांची मूलभूत सोयींअभावी गैरसोय होते. तर योग्य बाजारपेठ नसल्याने व्यापाºयांना अक्षरश: चिखलात दुकान मांडावे लागते. तो माल घेण्यासाठी ग्राहक फिरकत नसल्याने शेकडो कि.मी. वरुन आलेल्या व्यापाºयांना ग्राहकांची चातकासारखी वाट पहावी लागते. काही व्यापाºयांना मोक्याची जागा हवी असल्याने जिल्हा परिषदेने बांधलेल्या सामूहिक विक्री केंद्रावर अतिक्रमण केले आहे.आठवडी बाजारात प्रत्येक व्यावसायिकाकडून दहा रुपयांची पावती फाडली जात असून त्यांच्या सुविधांचा लवकरच विचार केला जाईल, असे बाजार समितीचे सचिव सुधीर मोरे यांनी सांगितले. व्यापारी आणि नागरिकांच्या समस्यांबाबत ते बोलत होते.