शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराचा व्हिडीओ काढून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:49 IST

दुसऱ्या तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या प्रियकराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याच्या आणखी एका प्रेयसीने ‘त्या’ तरुणीस गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आपल्या साथीदारांकडून अत्याचार करवून घेतले.

भिवंडी : दुसऱ्या तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या प्रियकराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याच्या आणखी एका प्रेयसीने ‘त्या’ तरुणीस गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आपल्या साथीदारांकडून अत्याचार करवून घेतले. इतकेच नव्हे तर या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुली करिता दबाव टाकला. त्या प्रेयसीसह पीडितेवर अत्याचार करणाºया दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबईतील कफ परेड येथे राहणारी २२ वर्षांची तरुणी शहरातील गायत्रीनगरमध्ये काकूकडे आली होती. त्यावेळी सतीश ऊर्फ भीमराव नकलवार याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, सतीशचे लग्न होऊन त्यास दोन मुले असल्याचे समजल्यावर पीडित तरुणी त्याच्यापासून दूर राहू लागली. तरीही, त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. परिणामी ती गरोदर राहिली. ही घटना सतीशची अगोदरची प्रेयसी राबिया हिला कळली. तिने सतीशपासून पीडित तरुणीला दूर करण्याकरिता तिला आपल्या घरी बोलावले व गुंगीचे औषध पाजून सलीम यास अत्याचार करण्यास लावले. पोलिसांनी राबिया, सलीम तसेच सतीश या तिघांना अटक केली आहे.