शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अखंड वीजपुरवठ्यासाठी रमजानमध्ये सुट्या रद्द

By admin | Updated: June 1, 2017 05:09 IST

पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून त्यांना मुख्यालयी राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक जबाबदार अभियंता सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत भारत गिअर कार्यालयातील विशेष कक्षातून लक्ष ठेवणार आहे. तसेच उच्चदाब वाहिनीतील होणारा बिघाड त्वरित दुरु स्त करण्यास आठ कामगारांचे पथक तैनात केले असून वीजचोरांवर भरारी पथकाचा वॉच राहणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.महावितरणच्या ठाणे मंडळांतर्गत शीळ व मुंब्रा या उपविभागांचा समावेश होत असून या भागांतील काही ग्राहकांद्वारे वेळी-अवेळी अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीजजोडणीमुळे या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या अनधिकृत जोडणीमुळे उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊन बंद होतात. तसेच वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रीप होतात. त्यामुळे अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्यांवर महावितरणचे भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच, त्यामुळेच ग्राहकांनी अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, असे आवाहनदेखील महावितरणमार्फत करण्यात येत आहे.वीजचोरी रोखण्यास महावितरण नेहमीच प्रयत्नशील आहे. परंतु, लोकांनी सहकार्य केल्यास ग्राहकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल. सध्या रमजान महिन्यास सुरुवात झाली असून या काळात मुस्लिम बांधवांना अखंड वीजपुरवठा करण्यास महावितरण बांधील आहे. याकरिता, येणारा पावसाळा व रमजान महिना यांच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा व शीळ उपविभागांतील सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरु स्तीची सर्व कामे करून घेतली आहेत. उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊ नये म्हणून ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या