शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"राम मंदिरामुळे 'भारत' जगाचा मार्गदर्शक"

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 11, 2024 14:08 IST

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन

ठाणे : छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन यंदा साजरा होत आहे, त्याचवर्षी अयोध्येत ४९६ वर्षानी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एकप्रकारे शिवरायांना आदरांजली असून २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. तेव्हा, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतिक हे राममंदिर असणार आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक,  शिवभक्त मोहन शेटे यांनी केले.

ठाण्यात सुरू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "शिवरायांचा आठवावा प्रताप" हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.

आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा श्रोत्यांसमोर उलगडताना ६ जून १६७४ च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विषद केले.शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सर्वभौमत्व होते. याच शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे झाले, हीच शिवरायांना खरी आदरांजली असुन बाबराचा एक कलंक पुसला जात आहे.२२ जाने. रोजी लोकार्पण होणारे राम मंदिर केवळ दगडाची वास्तु नाही तर, परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा ५० वर्षाचा काळ युगप्रवर्तक होता, ज्याचे परिणाम पुढील १०० ते १५० वर्षे दिसले. त्याचप्रमाणे २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्याने संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचे बघायला मिळणार आहे. किंबहुना, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे, याचे प्रतिक हे राम मंदिर असल्याचे शेटे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे