शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आज ठाण्यात; राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:39 IST

शहराध्यक्षांच्या निवडीची घोषणा?

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा १ मे पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी उद्या (गुरुवार) १९ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होत असून त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.काही महिन्यांपूर्वी राज यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, गडकरी रंगायतनसमोर त्यांची जाहीर सभा झाली. आता ते थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच कार्यशाळा होत असून पहिली कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. त्यानंतर विविध शहरांत कार्यशाळा होतील, असे जाधव यांनी सांगितले. शहरात २२६ पदाधिकारी आहेत. या पदाधिकाºयांना लोकोपयोगी कामे कशी करावीत, जनसंपर्क कसा वाढवावा आदी अनेक मुद्यांवर राज मार्गदर्शन करणार आहेत. राज हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.रस्सीखेच संपणार?गडकरी रंगायतनसमोर झालेल्या जाहीर सभेत राज यांनी अविनाश जाधव यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर ठाणे शहराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मनसेवर्तुळात रंगली आहे. ठाणे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक जण असून ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांचे निष्ठावंत पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. गुरुवारी ठाण्यातील पदाधिकाºयांच्या कार्यशाळेत राज हे शहराध्यक्षांची निवड जाहीर करतील, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे